¡Sorpréndeme!

फसलेला Drift Driving चा प्रयत्न । व्हिडिओ पहाल तर व्हाल लोटपोट

2021-09-13 0 Dailymotion

आश्चर्य वाटलं पार्क गाडी पाहून.
घरावर चढलेली या गाडी चालकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना हादरा लागण्यासाठी शिवाय काहीही झालेलं नाही

त्याचं झालं असं भरधाव असणाऱ्या या मोटारीने चौकात अचानक टर्न घेतल्याने वेगावर नियंत्रण ठेवणं कठीण झाले आणि गाडी थेट चढली घराच्या छपरावर. त्वरित त्या ठिकाणचे लोक, पोलीस मदत कार्यात धावले आणि यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडिया वर टाकला. सध्या हा व्हिडिओ ड्रीफ्ट ड्रायविंग म्हणून हास्यस्पद ठरत आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews