डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर जमलेल्या भीमसैनिकांना ओखी वादळाचा तडाखा बसला आहे. शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र पावसाचे पाणी साचले आहे.