¡Sorpréndeme!

ओखी चक्रीवादळ : वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलीस

2021-09-13 0 Dailymotion

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सी लिंक वाहतुकीसाठी खुला असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.