¡Sorpréndeme!

भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक

2021-09-13 1 Dailymotion

अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहका-यांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews