¡Sorpréndeme!

अकोल्यात शेतकऱ्यांचं सरकारविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’ आंदोलन

2021-09-13 0 Dailymotion

शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जागर मंचाद्वारे अकोल्यात सर्जिकल स्ट्राइक आंदोलन करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतक-यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.