¡Sorpréndeme!

ही आहे जगातील अनोखी डॉक्टर । विवस्त्र होऊन करते रुग्णांवर उपचार पहा व्हिडिओ

2021-09-13 2 Dailymotion

डॉक्टरांकडे प्रत्येक आजारावर औषध असते. असे म्हटले जाते की जर योग्य वेळी डॉक्टरांना तुमचा आजार कळला तर बहुतांश रुग्णांची आजारातून मुक्तता होते. परंतु, जगात अशीही एक महिला डॉक्टर आहे जिला पाहताच रुग्णांचे आजार बरे होतात. याचे कारण तिची न्यूड होऊन उपचार करण्याची पद्धत हे आहे.


सर्वांनाच हे विचित्र वाटते, परंतु हे अगदी खरे आहे. या डॉक्टरचे नाव आहे साराह व्हाइट, ती फक्त 24 वर्षांची आहे.
मनोवैज्ञानिक डॉक्टर म्हणून न्यूयॉर्कमध्ये प्रॅक्टिस करते. साराहकडून उपचार घेण्यासाठी रुग्णांची मोठी रांग लागते. तिची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. फक्त एका सेशनसाठी साराह भलीमोठी फीस आकारते. या नेकेड उपचार पद्धतीमागे साराहचे कारणही विशेष आहे. ती म्हणते, मी महान मनोचिकित्सक फ्रॉइडच्या थेरेपीवर अंमल करतेय.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews