मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीत नाभिक समाजाचा मोर्चा
2021-09-13 1 Dailymotion
रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाभिक समाजबांधवांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews