¡Sorpréndeme!

कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

2021-09-13 0 Dailymotion

कोल्हापूर, पोलीस अधीक्षक कार्यालयात इचलकरंजीच्या शिकलगार दाम्पत्याचा 3 मुलांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप या दाम्पत्यानं केला आहे. या घटनेमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.