¡Sorpréndeme!

नाशिकमध्ये धार्मिक स्थळ हटविताना घोषणाबाजी

2021-09-13 1 Dailymotion

नाशिक : द्वारका येथील मुख्य चौकातील धार्मिक स्थळ हटविताना धार्मिक नेत्यांनी घोषणाबाजी केली. विरोधाला न जुमानता मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई सुरू ठेवली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews