¡Sorpréndeme!

जळगावात काँग्रेसची नोटाबंदीविरोधात निदर्शनं

2021-09-13 0 Dailymotion

नोटाबंदी निर्णयाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्यासहीत देशभरात विरोधकांकडून निदर्शनं केली जात आहेत. जळगावातील बोदवड येथेही काँग्रेस पक्षातर्फे नोटबंदीच्या निषधार्थ निदर्शनं करण्यात आली.