¡Sorpréndeme!

नांदेड: दारू दुकानाला संतप्त महिलांनी ठोकले कुलूप

2021-09-13 2 Dailymotion

नांदेड- शहरातील दीप नगर भागात असलेले देशी दारू चे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी या भागातील महिलांनी अनेकवेळा आंदोलन केले. परंतु मागणी मान्य होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी दारू दुकानाला टाळे ठोकले.