¡Sorpréndeme!

आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन

2021-09-13 466 Dailymotion

नांदेड, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. महापालिका निवडणुकीत उघडपणे सेनाविरोधी भूमिका घेत चिखलीकर भाजपाला मदत केली. याला विरोध करत शिवसैनिकांनी त्यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.