अमरावती - कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे हाती येणारे उत्पन्न गेले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने चक्क तीन एकरातील कपाशीवर रोटाव्हेटर चालवलेआमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews