¡Sorpréndeme!

रत्नागिरीतील पूर्णगड खाडी किनारी अचानक आले हजारो मासे

2021-09-13 32 Dailymotion

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड येथे मासे, कुर्ल्या अगदी हाताने पकडण्याइतके किनाऱ्यावर आले आहेत. परिसरातील ग्रामस्थ हाताने मासे पकडत आहेत. मच्छीमार होड्यांच्या सहाय्याने मासे पकडत आहेत. हजारो मासे किनाऱ्यावर आल्याने सारेच ग्रामस्थ अचंबित झाले आहेत. रात्रीची वेळ असूनही लोक मोठ्या संख्येने मासे पकडण्यासाठी धावत आहेत.