पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.