बॉलीवूड स्टार" />
बॉलीवूड स्टार"/>
¡Sorpréndeme!

Salman khan "BJP " मध्ये शामिल | Salman Khan in BJP

2021-09-13 1 Dailymotion

Salman khan "BJP " मध्ये शामिल

बॉलीवूड स्टार सलमान खान हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे ..भाजप चे उमेदवार अनिल शर्मा यांच्या प्रचारा साठी सलमान हिमाचल प्रदेश मध्ये येण्याची शक्यता आहे..अनिल शर्मा हे सलमान ची बहीण अर्पिता चे सासरे आहे त्यामुळे सलमान त्यांच्या प्रचार मध्ये त्यांना समर्थन करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ..आजकाल प्रचारा साठी चित्रपटाच्या कलाकारांना बोलावले जाते..म्हणजे गर्दी आपोआपच होते ..लोक सिने कलाकारांना बघण्याकरता गर्दी करतात त्या मुळे प्रचार पण होतो आणि कलाकारांची ख्याती पण वाढते..हिमाचल प्रदेशात ९ नव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून १८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे ..सर्वच मतदार संघात व्हीव्हीपॅट मशीन चा वापर केले जाणारे हिमाचल प्रदेश पहिलेच राज्य असेल