जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
2021-09-13 1 Dailymotion
राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील यावल अभयारण्यातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली. यावेळी आदिवासी नृत्यानं त्यांचे स्वागत करण्यात आले.