¡Sorpréndeme!

दिवाकर रावते तुमचा ST कर्मचा-यांवर भरोसा नाय का ?, आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी व्यक्त अंसतोष

2021-09-13 6 Dailymotion

राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा काम बंद आंदोलनचा आजचा (19 ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे. यावेळी दिवाकर रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा नाय का?', असा प्रश्न विचारत कर्मचा-यांनी गाण्यातून सरकारविरोधातील आपला अंसतोष व्यक्त केला.