रत्नागिरी : दापोली ST आगारात परिवहनमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
2021-09-13 0 Dailymotion
रत्नागिरीतील दापोली एसटी आगारात संतप्त चालक-वाहक संपकरी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरुच असल्यानं सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.