¡Sorpréndeme!

तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ? -डीएसके

2021-09-13 1 Dailymotion

एकदा गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना मला अटक करावी लागेल़, तुम्हाला जर पैसे हवे असेल, तर तुम्ही मला जिवंत बाहेर ठेवले पाहिजे़ तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ, असा सवाल प्रसिद्ध उद्योगपती डी़ एस़ कुलकर्णी यांनी सोमवारी गुंतवणुकदारांना विचारला.