नाशिकमधील सौंदाणेच्या सरपंचपदी निवड झालेल्या मिलिंद पवार यांची मिरवणूक
2021-09-13 0 Dailymotion
मालेगावात (नाशिक) राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या दाभाडी व सौदाणे ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे, दाभाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या चारूशिला निकम तर सौंदाणेच्या सरपंचपदी मिलिंद पवार विजयी झाले आहेत.