¡Sorpréndeme!

मुलुंड टोल नाक्यावर युवक काँग्रेसची भाजपाविरोधात निदर्शनं

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईतील मुलुंड टोल नाका येथे बुधवारी (4 ऑक्टोबर) युवक काँग्रेसनं भाजपा सरकारविरोधात निदर्शनं नोंदवली. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरवाढीविरोधात यावेळी आंदोलन करण्यात आले. (Video - विशाल हळदे)