¡Sorpréndeme!

रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात रत्नागिरीत बंद

2021-09-13 149 Dailymotion

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्गावरील साळवीस्टॉप ते हातखंबा या भागात रस्ता रुंदीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आज बंद पुकारण्यात आला होता. रुंदीकरणाला अधिक जागा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून बाजारपेठ पूर्णपणे टक्के बंद होती.