¡Sorpréndeme!

नेमकं काय झालं एलफिन्स्टन ब्रिजवर ? कशामुळे गेेले 22 जीव?

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 33 जण जखमी झाले आहेत.