¡Sorpréndeme!

नांदेडमध्ये दसऱ्यानिमित्त गुरुद्वारा इथून निघाली हल्लाबोल मिरवणूक

2021-09-13 1 Dailymotion

दसऱ्याच्या निमित्ताने सचखंड गुरुद्वारा येथून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये देश विदेशातील भाविकांनी सहभाग घेतला.