¡Sorpréndeme!

ठाण्याच्या पार पडला 'सिंदूर खेला'

2021-09-13 0 Dailymotion

ठाण्याच्या टिकुजीनीवाडीमध्ये आज 'सिंदूर खेला' उत्सव पार पडला. दुर्गाविसर्जनाच्या दिवशी 'सिंदूर खेला' हा कार्यक्रम पार पडतो.