¡Sorpréndeme!

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : नातेवाईकांची केईएम रुग्णालयात गर्दी

2021-09-13 2 Dailymotion

मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर जखमींना रक्तदान करण्यासाठी तसंच आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.