¡Sorpréndeme!

IT च्या तरुणानं पुण्यात 30 एकर खडकाळ जमिनीचं केलं नंदनवन

2021-09-13 1 Dailymotion

पुणे येथील दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथील खडकाळ माळरानावर आयटी क्षेत्रात काम करणा-या माधव घुले या तरुणाने तब्बल 30 एकर खडकाळ जमिनीवर शेती फुलवली आहे. रासायनिक शेतीकडे न वळता घुले यांनी नैसर्गिक पद्धतींचा वापर करत यशस्वीरित्या शेती केली आहे.