नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुळजाभवानी मातेवर नित्योपचार पंचामृत अभिषेक
2021-09-13 1 Dailymotion
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी 6 वाजता नित्योपचार पंचामृत अभिषेक करण्यात आला. पहाटे साडेचार वाजता देवीस नैवेद्य, धूप-आरती व अंगारा लावल्यानंतर विशेषालंकार पूजा करून आरती करण्यात आली.