डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा
2021-09-13 0 Dailymotion
गिरणी कामगारांची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली धाकू प्रभुजी वाडीची माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा बुधवारी रात्री चांगलाच रंगला. पारंपरिक वेशभूषेत सामील झालेल्या तरूण तरूणींनी नाशिक बाजाच्या तालावर ठेका धरत आगमन सोहळ्याची रंगत वाढवली.