मुसळधार पावसामुळे गुजरातची नौका भरकटून पोहोचली रत्नागिरीच्या किनाऱ्यावर
2021-09-13 0 Dailymotion
मुसळधार पाऊस, वादळी वा-यामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरी नजिकच्या पांढऱ्या समुद्रावर वाळूत येऊन अडकली. तटरक्षक दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी ही नौका क्रेनच्या सहाय्यानं बांधून ठेवली. सुदैवानं या घटनेत कोणतीही दुर्घटना झालेली नाही.