¡Sorpréndeme!

सोलापुरातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत शिक्षण मंत्र्यांनी घेतली शाळा

2021-09-13 30 Dailymotion

शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. यावेळी त्यांनी ज्ञान प्रबोधिनी शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.