¡Sorpréndeme!

लंडनमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ

2021-09-13 3 Dailymotion

ब्रिटनची राजधानी लंडन शुक्रवारी सकाळी स्फोटाने हादरली. लंडनमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वा आठच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी हा स्फोट झाला. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.