¡Sorpréndeme!

पाहा श्रीहरी अणेंनी फडणवीस सरकारला हासडली घाणेरडी शिवी, म्हणाले...

2021-09-13 1 Dailymotion

राज्य सरकारवर तोंडसुख घेत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी रविवारी नागपुरात टीकास्त्र सोडले