¡Sorpréndeme!

वसई तालुका अध्यक्षाने केली पोलीस अधिकाऱ्याला मारहाण⁠⁠⁠⁠

2021-09-13 5 Dailymotion

एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये. पोलिसांनी पहिले मारहाण केल्याचा आरोप तालुका अध्यक्षाचा आरोप.

#LokmatNews