¡Sorpréndeme!

नॅनो प्रकल्पासाठी नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले - राहुल गांधी

2021-09-13 0 Dailymotion

नॅनो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.