गोंदिया-पांगोली मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ट्रकने एका स्कूल बसला धडक दिली. या अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.