¡Sorpréndeme!

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यातील खड्डयामुळे दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

2021-09-13 18 Dailymotion

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यातील खड्डयामुळे एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांना रास्ता रोको आंदोलन केले.