नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयात 55 अर्भकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.