नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी स्थानिक नागरी बँक असलेल्या दि नाशिक मर्चंट को ऑप बँकेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला.