कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या गणपतीची जल्लोषात विसर्जन मिरवणूक
2021-09-13 0 Dailymotion
गेले 12 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या गणपतीलाही ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यात आला.