¡Sorpréndeme!

पुण्यात विसर्जन मिरवणुकांचा शाही थाट !

2021-09-13 0 Dailymotion

पुण्यात मानाच्या पाचही बाप्पांची विसर्जन मिरवणूक दिमाखदारपणे सुरू आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरासह मल्लखांबची प्रात्यक्षिकही बघायला मिळाली.