¡Sorpréndeme!

कोल्हापुरात गणपती बाप्पाची जल्लोषात विसर्जन मिरवणूक

2021-09-13 1 Dailymotion

कोल्हापुरातील मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळातील गणपतीचे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.