असा आहे अत्याधुनिक विस्ताडोम ट्रेनच्या बोगीचा अंतर्भाग
2021-09-13 0 Dailymotion
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील निसर्गरम्य परिसराचा आनंद प्रवाशांना लुटता यावा म्हणुन अत्याधुनिक अशा विस्ताडोम या काचेचा छत असलेल्या ट्रेनची बोगी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. तिचा अंतर्भाग असा आहे. ( व्हीडीओ - सुशील कदम )