मुंबईतील भेंडीबाजार इमारत दुर्घटनेबाबत बोलताना गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी परिसरात आणखी 16 ते 17 हजार धोकादायक इमारती असल्याची माहिती दिली.