मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईची दुरवस्था झाली. मुंबईच्या झालेल्या दैनावस्थेला पूर्णतः मुंबई महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. लोकमतला दिलेल्या EXCLUSIVE प्रतिक्रियेत निरुपम यांनी हा आरोप केला आहे.