मुसळधार पावसानं मंगळवारी (29 ऑगस्ट) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसहीत रेल्वे वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे.