¡Sorpréndeme!

पुण्यात भिंतींवर साकारले जाताहेत मानाचे पाच गणपती

2021-09-13 0 Dailymotion

पुण्यात यंदा गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पुणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील दर्शनी भागांमधील भितींवर गणरायाची विविधं रुपं साकारण्यात येत आहेत.