डोंबिवली पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरातील टिळक टॉकीज जवळ एक घरात आग लागली आहे. फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी पोहोचली आहे. घरातून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत.