औरंगाबादच्या जिल्हा परिषद मैदानावरून देवगिरी महविद्यालयाच्या वसतिगृहात गणपतीला वाजत गाजत नेताना मुली. यावेळी त्यांच्या ढोल वादनाने वातावरणात उत्साह संचारला होता.